Couplets esakal
फोटोग्राफी

Couplets: आई बाबांना खुश करायचंय? सोशल मीडियाच्या जगात 'ही' ट्रीक ठरेल फायद्याची

अनेकदा आईवडीलांवर असेलेलं प्रेम मुलांना हवं त्या प्रकारे व्यक्त करता येत नाही. असं तुमच्या सोबतही घडतंय का?

सकाळ डिजिटल टीम

Easy Tricks: आई वडील ही मुलांना देवाने दिलेली जगातील सगळ्यात सुंदर देणगी आहे. त्यांची साथ असणे ही सौभाग्याची गोष्ट ठरते. आई-वडील त्यांच्या काळजीतून, त्यांच्या वागणुकीतून मुलांवरचं त्यांचं प्रेम व्यक्त करतात. मात्र अनेकदा आईवडिलांवर असेलेलं प्रेम मुलांना हवं त्या प्रकारे व्यक्त करता येत नाही. असं तुमच्या सोबतही घडतंय का? असे असल्यास तुम्ही तुमच्या आई-वडिलांना खुश करणारे हे शेर वाचायलाच हवे.

आईवडिल तुम्हाला काय हवं काय नको याकडे कायम लक्ष देतात.
हे काही शेर तुमच्या आईवडिलांवर तुमचं असलेलं प्रेम व्यक्त करतात. त्यामुळे तुम्हाला जे शब्दात सांगता येत नाही ते तुम्ही या काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत तुमचं प्रेम व्यक्त करू शकता.
हल्ली सोशल मीडियावर आपले पालकही सक्रिय असतात, हे शेर तुम्ही सोशल मीडियावर शेअर करून तुमच्या पालकांनाही त्यात टॅग करा. ते जेव्हा तुमची पोस्ट बघतिल तेव्हा निश्चितच त्यांना आनंद होईल. ते भावूकही असतील.
तुमचे शब्दात न सांगता येणारे त्यांच्याबद्दलचे प्रेम नक्कीच या पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहोचेल.
अनेकदा तुमचे रागावलेले पालकही तुमच्यावर या पोस्टच्या माध्यमातून खुश होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT