सकाळचे ऊन शरीरासाठी उत्तम असते. यात व्हिटॅमीन डी असते. याचा परिणाम केसांच्या वाढीवर होऊ शकतो. दररोज केसांसाठी हेअर प्रोसिंग, ड्रायरचा वापर केल्यास केसांची वाढ खुंटते.
मुलायम केस हवे असल्यास त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. केस खराब होण्यापाठची कारणेही माहित असणे आवश्यक असते. केसांना स्प्लिट एंड्सला ट्रिम करु नका. त्यामुळे त्यांची वाढ खुंटते. जर सातत्याने तुम्ही तळलेले काही पदार्थ खात असाल तर यामुळेही केसांची वाढ खुंटते. महिलांमध्ये पीसीओडी आणि मासिक पाळी यादरम्यान होणाऱ्या होर्मोन्स बदलामुळेही केसांची वाढ खुंटते.अधिकचं टेन्शन आणि अपुरी झोप या कारणांमुळेही केसांची वाढ थांबू शकते. शॅंम्पुमध्ये असणारे हानिकारक केमिकल केसांची वाढ थांबवू शकतात. यासाठी केसांना दररोज शॅंम्पु लावणे टाळा. दररोज केसांसाठी हेअर प्रोसिंग, ड्रायरचा वापर केल्यास केसांची वाढ खुंटते. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.