Who is pashmina roshan ?
Who is pashmina roshan ? esakal
फोटोग्राफी

कोण आहे 'पश्मीना रोशन' ? हृतिकने तिच्यासाठी केलेल्या खास पोस्टने नेटकऱ्यांना पडला प्रश्न

सकाळ ऑनलाईन टीम

हृतिक रोशनचे वडिल राकेश रोशन आणि काका राजेश रोशन यांचं नाव बॉलीवूडमधे मोठं नाव आहे.हृतिक रोशनने त्याच्या टॅलेंटच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे.एकंदरीत बॉलीवुडमध्ये रोशन परिवाराचं नाव मोठं आहे.

हृतिकने अलिकडे टाकलेल्या त्याच्या पोस्टमुळे पोस्टमधील मुलगी नेमकी आहे तरी कोण असा सवाल नेटकऱ्यांना पडलाय.
रोशन परिवारातील आणखी एक चेहरा बॉलीवुडमधे लवकरच पदार्पण करणार आहे.तो चेहरा असणार आहे राजेश रोशन यांचा मुलीचा.त्यांच्या मुलीचे नाव आहे 'पश्मीना रोशन'.
पश्मीना रोशन लवकरच 'इश्क विश्क रीबाउंड' या तिच्या पहिल्या चित्रपटातून बॉलीवुडमधे पदार्पण करणार आहे.
पश्मीना ही हृतिकचे काका राजेश रोशन यांची मुलगी आहे.पश्मीना ही रोशन परिवारातील सर्वांची लाडकी आहे.
हृतिक रोशनने टाकलेल्या त्याच्या परिवारासोबतच्या अनेक फोटोजमधे पश्मीना दिसून येते.पश्मीनाने अॅक्टिंगचे शिक्षण घेतले आहे.
हृतिक आणि पश्मीना अनेकदा त्यांचे एकमेकांसोबतचे फोटोज पोस्ट करत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT