world costliest mango, World's expensive Mango  esakal
फोटोग्राफी

जगातला श्रीमंत आंबा : किंमत ऐकून व्हाल थक्क

जगातील सगळ्यात महागड्या आंब्याची किंमत तुम्हाला माहितीये काय ?

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळा आला की बाजारात दिसतात ते आंबे आणि त्यासाठी ग्राहकांची गर्दी.बैगनपल्ली,दशेरी,लंगडा आंबा अशा आंब्याच्या वेगवेगळ्या जातींची नावं तुम्ही एकलीच असेल.पण जगातील सगळ्यात महागड्या आंब्याची किंमत तुम्हाला माहितीये काय ? (World costliest mango)

द पर्पल मँगोचं नाव कधी एकलत काय? 'अका मियाझकी मँगो' हा जगातील सगळ्यात महागडा आंबा आहे.
जपानमधील 'मियाझकी' शहरात या आंब्याचे उत्पादन केले जाते. 'Taiyo no Tomago' किंवा 'Eggs Of Sunshine' या नावाने हा आंबा परदेशात विकला जातो.
या मियाझकी मँगोची किंमत २.७० लाख एवढी आहे.डायनासोरच्या अंड्यासारख्या आकारच्या या आंब्यांना काही लोक 'ड्रॅगन एग' असंही संबोधतात.
या आंब्याचे वजन ३५० ग्रॅमच्या जवळपास असून यात १५ टक्के शुगरचे प्रमाण आहे.
भारतात मध्यप्रदेशमधील जबलपूरमध्ये या आंब्याचे उत्पादन घेतले जाते.या आंब्याचा रंग सुरूवातीला जांभळा दिसतो.नंतर तो गडद लाल होत जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT