मुंबई : जागतिक पर्यटन दिनाचा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृह येथे सुरू असून यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
सह्याद्री अतिथीगृह येथे जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित छायाचित्रांचे प्रदर्शन करण्यात आले होते.जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित छायाचित्रांचे प्रदर्शनाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. पर्यटन विकासात उत्कृष्ट काम केलेल्या निवडक गाईड्सचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरवमहाराष्ट्र टूरिझमच्या नव्या, आकर्षक आणि माहितीपूर्ण संकेतस्थळाचे तसेच मोबाईल ऍपचे देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभमुंबई उच्च न्यायालय इमारत आणि मुंबई विद्यापीठ इमारतीतील हेरिटेज टूरसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरीब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.