Stylish White Kurti Look Sakal
फोटोग्राफी

Photos: स्टायलिश पांढऱ्या कुर्त्यांमध्ये दिसाल ग्लॅमरस! लोक पाहातच राहतील

जूनमध्ये गडद रंगाच्या कपड्याच्या तुलनेत हलक्या रंगाचे कपडे परिधान करायला उत्तम असतात.

दिपाली सुसर

Stylish White Kurti: जूनमध्ये गडद रंगाच्या कपड्याच्या तुलनेत हलक्या रंगाचे कपडे परिधान करायला उत्तम असतात. यामुळेच या काळात कुठे बाहेर जायचं असेल तर बहुतांश महिला पांढऱ्या तसेच इतर फिक्या रंगाचे कपडे जास्त वापरतात. आजकाल मार्केटमध्ये पांढऱ्या कुर्त्यांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. पांढरा सुती सुट असोत किंवा चिकनकारी कुर्त्या, त्यांना आजकाल जास्त मागणी आहे. याशिवाय, पांढर्‍या कुर्त्यांसह वेगवेगळ्या रंगांचे दुपट्टे आणि प्लाझो पॅंट किंवा लेगिंग्ज घेऊन तुम्ही सुंदर सेट तयार करू शकता. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी पांढऱ्या कुर्त्यांच्या एकापेक्षा एक डिझाईन असलेल्या आयडिया घेऊन आलो आहोत. यातील कोणत्याही आयडिया वापरून तुम्ही एखाद्या ड्रेसचा सेट करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sambhaji Maharaj Statue : सांगलीत रात्रीतून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तात्काळ कारवाई

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

Daily Panchang 4 April 2026 : शनिवारचे शुभ मुहूर्त, राहूकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

SCROLL FOR NEXT