Corona updates latest marathi news esakal
जळगाव

Corona Updates : जिल्ह्यात नव्या 15 रुग्णांची नोंद

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या वाढतच आहे. मात्र, सोबतच बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही तेवढेच असल्याने सक्रिय रुग्णांमध्ये जास्त वाढ होत नसल्याचे सकारात्मक चित्र आहे. (15 new patients registered in district Jalgaon Latest Corona update news)

मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात नव्या १५ कोरोना बाधितांची नोंद झाली. तर १६ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ७३ झाली आहे. या सक्रिय रुग्णांमध्ये ६९ रुग्ण लक्षणे नसलेले असून केवळ चार रुग्णांमध्ये लक्षणे आहेत.

पैकी दोघाना आयसीयूत दाखल केले असून दोन रुग्ण डीसीएचमध्ये उपचार घेत आहेत. ६९ रुग्ण घरीच विलगीकरणात आहेत. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर व चोपडा तालुक्यात प्रत्येकी ५, भुसावळला ४ व धरणगाव तालुक्यात १ रुग्ण आढळून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT