Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भुसावळ तालुक्यात गोळीबार; 2 जखमी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : भुसावळ तालुक्यातील रेल्वे उड्डाण पुलाखालून जाणाऱ्या साकरी रस्त्यावर संशयित तीन जणांनी बंदुकीने गोळीबार करीत दोन जणांना जखमी केल्याची घटना दहा वाजेच्या सुमारास घडली. (2 injured in firing in Bhusawal taluka jalgaon crime news)

जखमींना उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, पोलिस कर्मचारी व आर.सी.पी. लाटून दाखल झाले आहे. पोलिस प्रशासनाला घटनास्थळी काडतुसची वापर केलेली दोन पुंगळया मिळाल्या.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Rinku Singh : देशासाठी रिंकू सिंग परतणार! वडिलांच्या अंतिम संस्कारानंतर तो कोलकात्यात संघात दाखल होणार, वेस्ट इंडिजला भिडणार...

SCROLL FOR NEXT