Thief Behind Bars esakal
जळगाव

Jalgaon : वीजमोटर चोरणारे 3 चोरटे गजाआड

सकाळ वृत्तसेवा

पारोळा (जि. जळगाव) : वीज मोटर (Electricity Motor) चोरणाऱ्या तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (3 thieves found stealing electricity motor Jalgaon crime News)

सोमा महाजन यांच्या घराचे बांधकाम सुरू असून, तेथून वीज मोटार घेऊन जाताना तीन चोरटे त्यांना दिसले. त्यांनी त्यांचा नातू लोकेश महाजन यास बोलावले. लोकेशसोबत त्याचे मित्र ईश्वर पाटील, समाधान महाजन तेथे आले. चोरट्यास विचारपूस केली असता, छोटू ठाकरे याने लोकेश महाजन यास मारहाण केली. संशयित आत्माराम पाटील व आत्माराम महाजन यांनी सोमा महाजन यांच्या हमला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पेट्रोलिंग करीत असलेले पोलिस कर्मचारी किशोर पाटील, संदीप सातपुते, अभिजित पाटील तेथे पोहोचले. वर तिन्ही संशयिताना कोयत्या व वीजमोटारसह ताब्यात घेतले. याबाबत सोमा महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक योगेश जाधव तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT