esakal
जळगाव

Bhusawal Railway News : भुसावळ विभागातून धावणाऱ्या 4 गाड्या या तारखेपर्यंत रद्द

सकाळ वृत्तसेवा

Bhusawal Railway News : प्रयागराज स्टेशनवर प्लॅटफॉर्मचे काम सुरू आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही गाड्या खालीलप्रमाणे रद्द करण्यात आल्या आहेत. (4 trains running from Bhusawal section cancelled jalgaon news)

त्यात ०१०२५ दादर-बलिया स्पेशल ही २९ डिसेंबर २०२३ पर्यंत रद्द आहे. ०१०२६ बलिया-दादर स्पेशल ही आजपासून (ता.१८) ते ३१ डिसेंबरपर्यंत रद्द आहे.

०१०२७ दादर-गोरखपूर स्पेशल ३० डिसेंबरपर्यंत रद्द आहे. ०१०२८ गोरखपूर- दादर स्पेशल ही उद्यापासून (ता.१९ आक्टोबर) सुरु होणारी १ जानेवारी २०२४ पर्यंत रद्द आहे. संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रवाशांच्या या गैरसोयीबाबत रेल्वे प्रशासनाला सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Rate: गोकुळचा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; गाय दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ

Latest Marathi News Live Update : NEET UG परीक्षा फुटीप्रकरणात मनीषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णी यांना १० दिवसांची कोठडी

एकतर तुम्ही मरणार किंवा... 'तुला जपणार आहे' फेम अभिनेत्याचा हात पाहून गुरुजींनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली

Indian Cricket: द्रविडने नाकारला गंभीरचा 'सुपरस्टार कल्चर'चा दावा; म्हणाला, "कोणत्याही खेळाला हिरोची गरज आणि..."

Thane Traffic: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'हा' रस्ता २०२७ पर्यंत बंद; कोणत्या वेळेत वाहतूक सुरू राहणार?

SCROLL FOR NEXT