Revenue Collection esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्याच्या महसुलात 28 टक्के वार्षिक वाढ : जिल्हाधिकारी प्रसाद

जिल्ह्याच्या गौण खनिज वसुलीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा २८.७८ टक्के वार्षिक वाढ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्याच्या गौण खनिज वसुलीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा २८.७८ टक्के वार्षिक वाढ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.(Collector Prasad statement of 28 percent annual increase in district revenue jalgaon news)

गतवर्षी गौण खनिजाचा लिलाव, दंड अशा प्रकारची महसूल वसुली ३४ कोटी ७७ लाख १० हजार होती. ती यंदा ४४ कोटी ७१ लाख ८१ हजार एवढी झाली आहे. यंदा एक एप्रिल ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यानची ही वसुली आहे.

प्रकार-- वसुली वर्ष २०२२--२०२३

वाळू--४० लाख ७१ हजार--१ कोटी ५३ हजार २९ हजार

मुरूम--११ कोटी ८१ लाख ८३ हजार--१६ कोटी ८७ लाख २८ लाख

माती--६ कोटी १२ लाख --४ कोटी १२ लाख

दगड--१६ कोटी ६४ लाख--२२ कोटी १८ लाख

एकूण--३४ कोटी ७७ लाख--४४ कोटी ७१ लाख ८१ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या नेटवर्कवर १०८ वातानुकूलित लोकल गाड्या चालवत

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT