MLA Suresh Bhole while felicitating those who joined Bharatiya Janata Party  esakal
जळगाव

Political News : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कॉंग्रेसच्या असंघटित क्षेत्रात कार्य करणारे जिल्हाध्यक्ष गणेश बारसे यांच्यासह सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे, निवृत्त अधिकारी व तरुणांनी मंगळवारी (ता. २) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. (Congress district president Ganesh Barse joins BJP jalgaon political news)

जिल्हा कार्यालय वसंत स्मृतीमध्ये जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. खासदार रक्षाताई खडसे, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

गणेश बारसे, भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, महापालिकेतील निवृत्त अधिकारी राजेंद्र पाटील, ऑफिसर महेश कापुरे, प्रशांत शुक्ला, लक्ष्मीनारायण पांडे, भाजपचे मनपा गटनेते राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, जिल्हा पदाधिकारी मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, प्रल्हाद सोनवणे, ग्रामीणचे गोपळ भंगाळे व संजय भोळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश; निकालानंतर १८ दिवसात असं काय घडलं?

Grahan 2026 in India: यंदा भारतात कोणकोणती ग्रहणे दिसतील? सुतक वेळ आणि १२ राशींवरील परिणाम जाणून घ्या एका क्लिकवर

LinkedIn: लिंक्डइनच्या धक्कादायक अहवालाने भारतभर खळबळ; ८४% प्रोफेशनल्स ‘वेट अँड वॉच’ मोडमध्ये, नोकरी शोधापासून दूर राहत करियरला ब्रेक

Organ Donate : छपन्न वर्षांच्या हृदयाची चिमुकलीत धडधडली स्पंदने; अवयवदानामुळे त्या मृत्यूनंतरही जिवंत राहिल्या

Latest Maharashtra News Updates Live: काँग्रेसमधील १२ निलंबित नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

SCROLL FOR NEXT