Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मेहुणबारे परिसरातील 3 वीजचोरांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

तरवाडे (जि. जळगाव) : चाळीसगाव येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागांतर्गत मेहुणबारे कक्षातील तीन वीजचोरांवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Crime registered against 3 electricity thieves in Mehunbare area Jalgaon Crime News)

याबाबत मेहुणबारे येथील उपकार्यकारी अभियंता श्री. खिरवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (ता. २१) विद्युत कायदा २००३ कलमान्वये रौफ शेख हसनअख्तर (मेहुणबारे) रक्कम ८ हजार ३९३, बळीराम संपत पवार (दसेगाव) रक्कम ५ हजार ६४, दिलीप बळवंत जगताप (धामणगाव)रक्कम ५१ हजार ९६२ ही दंडात्मक रक्कम न भरल्यामुळे यांच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, प्रामणिक वीजग्राहकांनी या कारवाईचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Semi Final Scenario: भारताला आता फक्त विजय पुरेसे नाही; उपांत्य फेरीसाठीचे गणित पूर्णपणे बदलले

T20 WC, IND vs SA: W,0,W,1,1,W; हार्दिक, रिंकू , अर्शदीप... एकाच षटकात सेम टू सेम OUT! केशव महाराजने ६ चेंडूत फिरवली मॅच

T20 WC, IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने रोखला भारताचा विजयी रथ! अहमदाबादमध्ये मोठा उलटफेर, सुपर-८ मध्ये चुरस वाढली

Devendra Fadnavis: अजितदादांच्या अपघात झालेल्या विमानातून मीही...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, काय म्हणाले?

Mumbai: मुंबईत प्रवेश करताना दिसणार भव्य स्वागतद्वार! सर्व एंट्री पॉइंट्सवर प्रवेशद्वार बांधणार; रितू तावडेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT