Lunar eclipse esakal
जळगाव

Jalgaon : चंद्रग्रहणाच्या आनंदावर ढगाळ हवामानाचे विरजन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण अनुभवण्याच्या आनंदावर मंगळवारी (ता. ८) काहीशा ढगाळ वातावरणाने विरजन टाकले.

तरीही जळगावकर खगोलप्रेमींनी मेहरुण तलावाच्या चौपाटीवर एकत्रित येत जमेल तेवढे ग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. (Crowd of astronomers gathered at Mehrun Lake to watch the lunar eclipse in jalgaon Jalgaon News)

चंद्रग्रहण बघण्यासाठी मेहरुण तलावावर जमलेली खगोलप्रेमींची गर्दी

जळगावात चंद्रोदयावेळी ग्रहण सुटणार होते. त्यामुळे चंद्राचा केवळ २५ टक्केच भाग झाकल्याचे दिसणार होते.

त्यासाठी खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी मेहरुण तलाव चौपाटीवर विशेष दुर्बिणीद्वारे ग्रहण पाहण्याचा उपक्रम आयोजित केला होता.

याठिकाणी चंद्रग्रहण पाहण्यासाठी प्रेमींची मोठी गर्दी जमली होती. जळगाव शहरात साधारण अर्धा तासापर्यंत ग्रहण दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन लॅब, फक्त ४९ अधिकारी, अन्नसुरक्षेचं FDAसमोर आव्हान; भेसळखोरांवर कारवाया वाढल्यानं यंत्रणेवर ताण

Sagreshwar Wildlife Sanctuary : 'सह्याद्री'च्या कुशीत खुललं पर्यटन! कडेगावातील सागरेश्वर, चौरंगीनाथ पर्यटकांना खुणवतोय; पावसाळ्यात घ्या मिनी महाबळेश्वरचा अनुभव

'स्प्लेंडर फिरवतो माझा जानू...' ट्रेडिंग गाण्यावर कमळी मालिकेतील कलाकरांचा भन्नाट डान्स, Viral Video

Nanded Hingoli Toll Plaza: वसुली जोरदार! ८० किमी अंतरात २ टोल नाके, नांदेड-हिंगोली महामार्गावर नियमाला हरताळ

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर शिक्षक बँकेच्या सभेत प्रचंड गोंधळ; शिक्षिकाही एकमेकींच्या अंगावर धावल्या

SCROLL FOR NEXT