Old Women Mangalsutra Theft esakal
जळगाव

Jalgaon Crime News : वृद्धेची मंगळपोत धूमस्टाइलने लंपास

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील सिंधी कॉलनी भागातील ६६ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सव्वालाख रुपये किमतीची मंगलपोत अज्ञात चोरट्यांनी धूमस्टाइल लांबवली. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Gold Mangalsutra of old woman seized by thief Jalgaon News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

सिंधी कॉलनीतील कमला वरलानी या परिसरात इव्हिनिंग वॉक करत असताना २५ ते ३० वयाचे दोन जण दुचाकीने मागून आले व त्यांनी गळ्यातील सतरा ग्रॅम सोन्याची चैन व त्यातील सात ग्रॅमचे पेंडल अशी सव्वालाख रुपये किमतीची मंगलपोत लांबवून धूम ठोकली.

श्रीमती वरलानी यांनी आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक योगेश गणगे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: महाशिवरात्र व हरिनाम सप्ताह सुरू असताना बाेकड कापल; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या!

Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती

Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

SCROLL FOR NEXT