woman harrasment esakal
जळगाव

जळगाव : कर्ज फेडण्यासाठी पत्नीचा छळ

कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. शनिपेठ परिसरात माहेर असलेल्या तबसुम आदील खाटीक (वय २१) यांचा विवाह हरिविठ्ठलनगरातील शेख आदील शेख सलीम खाटीक यांच्याशी झाला. लग्नाचे सुरवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती आदील शेख दारू पिऊन विवाहितेचला मारहाण करू लागला.

त्याच्यावरील कर्ज फेडण्यासाठी विवाहितेला माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आली. सोमवारी (ता. २०) सायंकाळी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पती शेख आदील शेख सलीम खाटीक, सासरे सलीम शेख, सासू सयदाबी सलीम खाटीक, जेठ समीर सलिम खाटीक (सर्व रा. हरिविठ्ठलनगर), नणंद फिरदोसबी फारूख खाटीक, नंदोई फारूख बसीर खाटीक (म्हसावद, ता. जळगाव) यांच्याविरोधात शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक इंदल जाधव तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT