In Swachh Bharat Survekshan Abhiyan Amalner Municipal Council came first in Nashik Division jagaon news
In Swachh Bharat Survekshan Abhiyan Amalner Municipal Council came first in Nashik Division jagaon news esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात अमळनेर उत्तर महाराष्ट्रात प्रथम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात अमळनेर नगरपरिषदेचा नाशिक विभागात पहिला क्रमांक आला.

राज्यात ४६ वा आणि देशाच्या पश्चिम विभागात ९ वा क्रमांक आहे. (In Swachh Bharat Survekshan Abhiyan Amalner Municipal Council came first in Nashik Division jagaon news)

५० हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या नगरपालिकांमधून संपूर्ण देशातून १०४ वी रँक मिळाली.

देशाच्या पश्चिम विभागात गोवा ,गुजरात ,मध्यप्रदेश ,झारखंड , महाराष्ट्र या पाच राज्यातील १३० नगरपलिकांमधून ९ वा क्रमांक मिळवला आहे.

अमळनेर नगरपालिकेला ९५०० पैकी ६८९६.८५ गुण मिळाले.

हगणदारी मुक्त मध्ये मानांकन ‛ओडिएफ प्लसप्लस तर कचरामुक्त मध्ये १ स्टार’ मानांकन मिळाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT