District President Pradeep Pawar speaking in the District Congress meeting. Neighbor MLA Shirish Chaudhary  esakal
जळगाव

Jalgaon News : कॉंग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर! 29 उपाध्यक्ष, 42 सरचिटणीस, 51 चिटणीस

Jalgaon News : काँग्रेस भवनात सोमवारी (ता. ८) जिल्हा कॉंग्रेसची बैठक झाली. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी १८० जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : काँग्रेस भवनात सोमवारी (ता. ८) जिल्हा कॉंग्रेसची बैठक झाली. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी १८० जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. त्यात २९ उपाध्यक्ष, ५१ चिटणीस, ४२ सरचिटणीस, २१ विशेष निमंत्रित सदस्य, एक खजिनदार, तर २८ सदस्यांचा समावेश आहे. (Jalgaon Congress district executive announced)

आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार निळकंठ फालक, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, महिलाध्यक्षा सुलोचना वाघ, सेवादल अध्यक्ष संजीव पाटील, माजी शहर जिल्हाध्यक्ष सलीम पटेल, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी. (latest marathi news)

जमील शेख, युवक काँग्रेसचे मध्यप्रदेश सरचिटणीस आशुतोष पवार, एनएसयूआयचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय चौधरी, प्रभाकर सोनवणे, खजिनदार सुरेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT