president police medal esakal
जळगाव

Independence Day : जळगाव जिल्हा पोलिस दलास 5 राष्ट्रपतिपदक जाहीर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्‍हा पोलिस दलात कार्यरत पाच पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीबाबत राष्ट्रपती पदके जाहीर झाले आहेत. विपरीत परिस्थीतीत अचूक व योग्य कामगिरी बजावून पोलिस खात्याचा मान उंचावल्याबाबत पुरस्कारार्थींची निवड होऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, पोलिस उपनिरीक्षक माणिक सपकाळे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, सुरेश पाटील, प्रदीप चिरमाडे आदींचा समावेश आहे. राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शासकीय कार्यक्रमात पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या वतीने पुरस्कार प्राप्त कर्मचारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह शंभर दिवसांमध्येच आले अडचणीत; सरकारविरोधात संघर्ष पेटला

IND vs ZIM 1st T20I: मयांक यादवने इतिहास रचला, पण कौतुक इशान किशनचे झाले! पहिल्याच चेंडूवर असे काय घडले? Video Viral

Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

Latest Marathi Update : काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर भाजपचं आंदोलन फसलं

Delhi Lathi Charge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मोहोळमध्ये तीव्र निषेध; विविध पक्ष, संघटना व वकील संघटनेची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT