Municipal team seizes banned nylon manja esakal
जळगाव

Jalgaon News: जळगाव महापालिकेतर्फे 151 किलो नायलॉन मांजा जप्त

महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज विविध भागात कारवाई करत सुमारे १५१ किलो नायलॉन मांजा केला जप्त केला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज विविध भागात कारवाई करत सुमारे १५१ किलो नायलॉन मांजा केला जप्त केला.

जुने जळगाव भागातील गोपाळपुरा येथील गोलू पुरण खीची यांच्याकडून नायलॉन मांजाचे शंभर नग रील ,सुप्रिम कॉलनीतील कृष्णा नगरात बिज्रेश राजाराम तिवारी यांच्याकडून २६ नग रील , सुनीता दिनेश चौधरी यांच्याकडून नायलॉन मांजाचे ८० नग रील जप्त केले.

चौथी कारवाई रायपूर कुसुंबा येथील सर्जेराव साहेबराव पाटील यांच्याकडे करत त्यांच्याकडून चार नग रील जप्त केले. (Jalgaon Municipal Corporation seized 151 kg of nylon manja News)

आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, जितेंद्र किरंगे, नागेश्वर लोखंडे, उल्हास इंगळे, आणि आरोग्य निरीक्षक शुभम पोपटकर, मनोज राठोड, सुरेश भालेराव, कुणाल बारसे, चेतन हातागळे, मुकादम नंदू गायकवाड यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

Raj Thackeray in Pune :राज ठाकरेंनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र!

Mangalwedha News : वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षकाची परभणी-कोल्हापूर सायकल यात्रा

Donald Trump: देशात आता 'स्वदेशी जागरण अभियान'; भाजपचा पुढाकार, 'ट्रम्प टॅरिफ'ला देणार उत्तर

SCROLL FOR NEXT