Sharad Pawar esakal
जळगाव

Sharad Pawar : शरद पवार 20 पासून जळगाव जिल्ह्यात; चोपडा, रावेरला जाहीर सभा

Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार शनिवारी (ता. २०) व रविवारी (ता. २१) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार शनिवारी (ता. २०) व रविवारी (ता. २१) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार राज्यभर दौरा करीत आहेत. त्यांच्या ठिकठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होत आहेत. (Jalgaon Nationalist Congress Party leader Sharad Chandra Pawar is visiting district on Saturday and Sunday)

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षातर्फे श्रीराम पाटील उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी ते जिल्ह्यात येत आहेत. शनिवारी (ता. २०) दिंडोरी (जि. नाशिक) येथील सभा आटोपून सायंकाळी साडेपाचला ते जिल्ह्यात चोपडा येथे येत आहेत. (latest marathi news)

त्या ठिकाणी उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर रात्री मुक्कामी असतील. रविवारी (ता. २१) ते रावेर येथे सकाळी अकराला सभा घेतील. त्यानंतर ते दुपारी तीनला वर्धा येथे रवाना होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT