Congress State President Nana Patole Combustion of images sakal
जळगाव

जळगाव : भाजपतर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेचे दहन

पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह विधानाचा निषेध

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भारतीय जनता पक्ष महानगरतर्फे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले, भाजप महानगरतर्फे त्याचा निषेध करण्यात आला.(Congress State President Nana Patole Combustion of images)

महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बळीराम पेठ येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयापासून नाना पटोलेंच्या निषेधार्थ घोषणा देत कार्यकर्ते घाणेकर चौकात पोहोचले. या ठिकाणी पटोले यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले, तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT