Temperature esakal
जळगाव

Temperature : जळगाव @४५ अंश

जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढतच असून मंगळवारी (ता. १८) येथे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढतच असून मंगळवारी (ता. १८) येथे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

जळगाव - शहरासह जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढतच असून मंगळवारी (ता. १८) येथे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. एरवी मे महिन्यात जिल्ह्याचा तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत जातो; यंदा तो एप्रिल महिन्यातच गेला आहे.

उन्हाची तीव्रता पाहता नागरिकांनी दुपारी बारा ते सायंकाळी पाचपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ममुराबाद येथील हवामान केंद्रावर मंगळवारी तापमानाची नोंद ४२.४ अंश एवढी झाली आहे, तर भुसावळ येथील हवामान अभ्यासक, वेलनेस वेदरचे संचालक नीलेश गोरे यांच्याकडे तापमानाची नोंद ४५ अंश नोंदली गेली. कडक उन्हामुळे नागरिक डोक्याला रुमाल, टोपी घालूनच बाहेर पडत आहेत.

जळगावमधील तालुकानिहाय तापमान असे

जळगाव- ४५ अंश सेल्सिअस, भुसावळ- ४५, अमळनेर- ४४, बोदवड- ४३, भडगाव- ४४, चोपडा- ४३, चाळीसगाव- ४२, धरणगाव- ४३, एरंडोल- ४४, फैजपूर- ४४, जामनेर- ४५, मुक्ताईनगर- ४४, पारोळा- ४३, पाचोरा- ४४, रावेर- ४४, वरणगाव- ४५, यावल- ४३ अंश सेल्सिअस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT