Teacher Recruitment esakal
जळगाव

Teacher Recruitment : एरंडोल तालुक्यात शिक्षकांची 63 पदे रिक्त

Recruitment : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८४ शाळांमधील ६३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

आल्हाद जोशी

Teacher Recruitment : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८४ शाळांमधील ६३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांवर शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्प देवून स्वागत करण्याचे नियोजन शिक्षण विभाग आणि शैक्षणिक संस्थांनी केले आहे. जिल्हा परिषद मुले व मुलींच्या ८४ शाळा आहेत. शिक्षकांची ६३ पदे रिक्त आहेत. ( Teacher Recruitment 63 posts of teachers are vacant )

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या शाळांची दुरुस्ती झाली आहे. जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवरून आदेश मिळताच होणार आहे. ८४ शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत होणार आहे. वर्गखोल्यांची स्वच्छता केली आहे. (latest marathi news)

विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटण्यासाठी शिक्षक विविध उपक्रम राबविणार आहेत. शाळांच्या प्रांगणात आकर्षक रांगोळ्या काढून सजावट करण्यात येणार आहे. १६ हजार २८१ पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप होणार आहे.

''तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे.''-राजेंद्र महाजन, गटशिक्षणाधिकारी एरंडोल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT