Police Transfer esakal
जळगाव

Jalgaon Police Transfer : चोपडा येथील 25 पोलिसांची बदली!

Jalgaon News : पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने चोपडा शहर पोलिस ठाण्यातील २२ व ग्रामीण ठाण्यातील तीन अशा एकूण २५ पोलिस कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे. याबाबतचे आदेश दहा जुलैला प्राप्त झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने चोपडा शहर पोलिस ठाण्यातील २२ व ग्रामीण ठाण्यातील तीन अशा एकूण २५ पोलिस कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे. याबाबतचे आदेश दहा जुलैला प्राप्त झाले. येथील शहर ठाण्यातील २२ पोलिसांची खालील ठिकाणी बदली झाली आहे. (Transfer of 25 police from Chopra)

त्यात सहायक फौजदार जितेंद्र सोनवणे, पोलिस हेडकॉन्स्टेबल शेषराव तोरे, ज्ञानेश्वर जवागे, मधुकर पवार (अडावद ता. चोपडा), विलेश सोनवणे (अमळनेर), सुभाष सपकाळे (वरणगाव), जितेंद्र चव्हाण (धरणगाव).

हेमंत कोळी, विद्या इंगळे, रत्नमाला शिरसाठ, वेलचंद पवार (चोपडा ग्रामीण), पोलिस कॉन्स्टेबल मनोहर पवार, लव सोनवणे, प्रमोद पवार, युनुस शहा, रवींद्र पाटील, प्रकाश मथुरे यांची चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात, तर शुभम पाटील (जळगाव शहर वाहतूक शाखा). (latest marathi news)

विजय बच्छाव (रावेर), नितीन कापडणे (अमळनेर), योगेश शिंदे (पारोळा), गजानन पाटील (जळगाव), चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार देविदास ईशी (मारवड ता. अमळनेर), पोलिस हेडकॉन्स्टेबल किरण पाटील (एरंडोल), तर पल्लवी वाणी यांची शहर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT