corona sakal
जळगाव

Jalgaon : जिल्ह्यात कोरोनाचे दोन नवे बाधित

सक्रिय रुग्णसंख्या १५ वर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव, ता. ६ : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही नियंत्रणात आहे. उत्सवांच्या काळातही नव्या रुग्णांमध्ये भर पडल्याचे आढळून आलेले नाही. बुधवारी (ता. ६) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी दोन नवे रुग्ण समोर आले.

गेल्या जून महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली यायला सुरवात झाली. ऑगस्टनंतर संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले. आता नवीन रुग्ण आढळून येत असले तरी त्यांची संख्या दोन-तीन पेक्षा जास्त नाही. बुधवारी सुमारे सतराशेपेक्षा अधिक चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून जळगाव शहर व ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक असे दोन नवे बाधित आढळून आले. तर दिवसभरात दोन रुग्ण बरे झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या १५ झाली आहे.

---------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT