Kidnapping of bangle seller girl jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon News : बांगड्या विक्रेत्या बालिकेचे अपहरण

शहरातील तेरा वर्षीय बालिकेला फुस लावून पळवून नेण्यात आल्याप्रकरणी शहर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील तेरा वर्षीय बालिकेला फुस लावून पळवून नेण्यात आल्याप्रकरणी शहर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kidnapping of bangle seller girl jalgaon crime news)

मध्य प्रदेशातील भिलखेडी येथील रहिवाशी पण बांगड्या विक्रीसाठी जळगावात आलेल्या कुटूंबातील तेरा वर्षीय बालिका मंगळवार (ता.९) बांगड्या विक्रीसाठी जाते, असे सांगून घरून निघून गेली.

रात्र उलटूनही मुलगी परत आली नाही म्हणुन कुटूंबीयांनी शोध घेतला असता समीर उमेश चव्हाण (वय-२२, रा.मध्यप्रदेश) याने तेरा वर्षीय बालिकेला लग्नाचे आमीष दाखवत पळवून नेल्या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस निरीक्षक अनिल भवारी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT