जळगाव

दिलासादायक ः दिवसभरात आज २९ नवे बाधित 

भूषण श्रीखंडे

जळगाव : जिल्ह्यात साडेतीन महिन्यांपासून काही प्रमाणात नियंत्रणात असलेला कोरोनाचा संसर्ग वर्षअखेरीस पुन्हा डोके वर काढण्याची भीती निर्माण झाली आहे. तर गल्या तीन दिवसापासून पन्नाशीच्या वर येणारी नवीन रुग्णसंख्येचा आज तीस वर आली आहे. तर दिवसभरात ४४ रुग्ण बरे झाले तर एका ही रुग्णाचा मृत्यू आहे.
 
जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. बुधवारी नव्या रुग्णांचा आकडा ८० वर पोचला होता. गुरुवारीही अवघ्या अकराशे चाचण्यांमधून ६० रुग्ण आढळून आले. तर शुक्रवारी ६६ रुग्णसंख्या आली होती. आज मात्र २९ नवीन बाधीत आढळल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ५५ हजार ९५० झाली आहे. बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार १७७ वर पोचला आहे. दिवसभरात एका ही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 

असे आढलेले रुग्ण
जळगाव ९, जळगाव ग्रामीण २, भुसावळ १, चोपडा ७, पाचोरा ३, यावल ४, पारोळा २, चाळीसगाव १ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT