Exam 
जळगाव

जळगावःआरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ..२१ उमेदार एक्स्ट्रा

उमेदवारांकडे प्रवेश पत्र होते मात्र सेंटरवर त्यांची नावे आली नव्हती, यामुळे गोंधळ झाला.

देविदास वाणी

जळगाव ः राज्य शासनाच्या (State government) सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे (Department of Public Health) विविध पदांसाठी (‘गट क’साठी ) ५१ केंद्रांवर रविवारी परीक्षा (Exam) झाल्या. मात्र त्यात उमेदवारांसह परीक्षकांचा गोंधळ उडाला. येथील आईएमआर सेंटर सह अनेक केंद्रांवरील यादीत उमेदवाराचे नावे नव्हती, मात्र उमेदवारांना परीक्षा प्रवेश पत्र मिळाले होते. परीक्षक म्हणत होते आमच्याकडे तुमचे नाव नाही, उमेदवार म्हणत होते आम्ही फॉर्म भरला आहे. आमच्याकडे परीक्षेचे प्रवेश पत्र आहे. यामुळे गोंधळ उडाला होता.

जळगाव जिल्ह्यातील १४ हजार ७४८ उमेदवार परीक्षा देणार होते. सर्व केंद्रांवर परीक्षेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. दुपारी तीन ते पाच दरम्यान ही परीक्षा होती मात्र परीक्षार्थींना २ वाजताच परीक्षा केंद्रावर प्रवेश देऊन जागेवरच मास्क, सॅनिटायझर देण्यात आले. प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांचे तापमान, ‘सॅच्युरेशन’ मोजण्यात आले.

निम्मे गैरहजर

जिल्ह्यात १४ हजार ७४८ विद्यार्थी हे परीक्षा होते. त्यापैकी ७ हजार ४१३ हजार होते. मात्र ७ हजार ३५२ गैरहजर होते.

२१ उमेदवार एक्स्ट्रा

रविवारी झालेल्या परीक्षेत २१ उमेदवार एक्सट्रा होते. उमेदवारांकडे प्रवेश पत्र होते मात्र सेंटरवर त्यांची नावे आली नव्हती, यामुळे गोंधळ झाला. मात्र शासनाच्या आरोग्य विभागाला विचारून प्रवेश पत्र असलेल्या ना परीक्षेला बसू दिले असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT