Jalgaon District Bank 
जळगाव

जिल्हा बँक निवडणूक: आज अर्जांचा पाऊस पडणार

शुक्रवार, शनिवार व रविवार असे तिन दिवस सुटी असल्याने निवडणुक प्रक्रिया बंद होती.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्हा बँक (Jalgaon District Bank) संचालकपदाच्या निवडणुक (Election) प्रकियेत आज (ता. १८) अर्ज भरण्यासाठी (Candidate application) शेवटचा दिवस आहे. यामुळे सोमवारी अर्ज भरण्याचा उच्चांक होणार आहे. सोबतच गर्दीही होणार आहे.

जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या २१ जागासाठी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. त्याची ही रणधुमाळी सुरू आहे. गुरुवार (ता. १४)पर्यंत आमदार चिमणराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह १०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

सुटी असल्याने प्रक्रिया होती बंद..

शुक्रवार, शनिवार व रविवार असे तिन दिवस सुटी असल्याने निवडणुक प्रक्रिया बंद होती. तर, सोमवारी अर्ज भरण्याची अंतीम मुदत आहे. यामुळे उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी आज जिल्हा बँक परिसरात गर्दी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT