CRIME 
जळगाव

सालदाराने मालकाच्या खिश्यावर मारला डल्ला

Crime News: शेतकरी युवराज पाटील हे कपाशी पिकाला पाणी देण्यासाठी गेले आणि हिच संधी सालदाराने साधली.

सकाळ डिजिटल टीम

पारोळा : देवगाव येथील शेतकरी युवराज साहेबराव पाटील हे त्यांच्या शेतातील शेडमध्ये शर्ट, पॅन्ट लावून पिकांना पाणी देत असताना त्यांचा सालदार राकेश बारेला याने त्यांच्या टांगलेल्या पँटच्या खिश्यातील 50 हजार रुपये काढून पोबारा केल्याची घटना घडली.

याबाबत पारोळा पोलिसात चोरीचा गुन्हा युवराज साहेबराव पाटील रा. देवगाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. देवगाव ता. पारोळा शिवारातील फिर्यादीचे शेत गट क्र 122 मध्ये कपाशी लावलेली असुन शेतकरी युवराज पाटील हे कपाशी पिकाला पाणी देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्यांच्या शेताचे राखण करणारा मजुर राकेश बारेला रा. सेधवा (मध्यप्रदेश) हा देखील शेतात काम करीत होता.

आणि संधी साधली..

अंगावरील कपडे ओले होवु नये म्हणुन पाटील यांनी शेतातील पत्री शेड मध्ये ठेवले. पन्टमध्ये असलेली रोख रक्कम पन्नास हजार रुपये होते. शेतातकून काम आटपून घरी पोहचल्यावर पैसे पॅन्ट मध्ये नव्हते. त्यानंतर सालदार राकेश बारेला हा देखील गायब झाला असून त्याच्या विरुद्ध पारोळा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवलदार सुधीर चौधरी हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: 'धुरंधर नेते, आधुनिक चाणक्य'; देवेंद्र फडणवीसांसाठी राष्ट्रवादी नेत्याचे खास बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT