Jalgaon Market Committees
Jalgaon Market Committees esakal
जळगाव

Jalgaon Market Committee Election : बाजार समितीसाठी दोघांचे अर्ज वैध

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Market Committee Election : बाजार समितीच्या निवडणुकीत अवैध ठरवलेले अजून दोघा उमेदवारांचे अर्ज जिल्हा उपनिबंधकांनी वैध ठरवले आहेत. (Market Committee Election applications of both candidates were validated by District Deputy Registrar jalgaon news)

अटाळे येथील प्रकाश भीमसिंग पाटील आणि जुनोने येथील सतीश गोकुळ पाटील यांनी सहकारी संस्था मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

छाननीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी आर. आर. पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम २०१७ मधील नियम २१ (२) प्रमाणे प्रकाश पाटील यांनी शेतकरी असल्याचा दाखला जोडला नाही आणि सतीश पाटील यांचे सूचक व अनुमोदक एकच म्हणून दोघांचे अर्ज अवैध ठरवले होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या निर्णयाविरुद्ध त्यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यावर जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी १२ एप्रिलला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय रद्द ठरवत दोघांचे अर्ज वैध ठरवले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: POK भारताचे आहे अन् आम्ही ते परत घेऊ; अमित शाह यांचा इशारा

Mahadev App: महादेव बेटिंग अ‍ॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

Lok Sabha Election: INDIA आघाडीला किती जागा मिळणार? काँग्रेस नेत्याने पहिल्यांदाच केला एवढा मोठा दावा

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

SCROLL FOR NEXT