missing women esakal
जळगाव

Jalgaon News : दवाखान्यातून तरुणी बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील एका प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरच्या दवाखान्यात मेडिकल स्टोअरमध्ये कामाला असलेली तरुणी बेपत्ता झाली आहे. स्टेट बँक परिसरात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरचा दवाखाना आहे. (Missing young woman from hospital Jalgaon News)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

दवाखान्यातच असलेल्या औषध दुकानातील तरुणीला तिच्या आईने शनिवारी (ता. ११) सकाळी दहाला दवाखान्यात सोडले. त्यानंतर त्या तरुणीने दुपारी पोटात दुखत असल्याचे कारण सांगून ती निघून गेली.

जाताना आपली पर्स आणि सामान मेडिकलमध्ये सोडून गेली. सायंकाळी तिची आई तिला घेण्यासाठी आली. मात्र, तुमची मुलगी दुपारीच पोट दुखत असल्याचे कारण सांगून बाहेर गेल्याचे तिच्या आईला सांगण्यात आले.

एकटीच निघून गेलेल्या तरुणीचा पालकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेही मिळून आली नाही. अखेर जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिस नाईक फिरोज तडवी तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT