sarpanch election esakal
जळगाव

Jalgaon News : तारखेडा सरपंचांविरोधी अविश्वास ठराव पारित

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तारखेडा खुर्द (ता. पाचोरा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती गुजर यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव बहुमताने पारित झाल्याने श्रीमती गुजर या सरपंच पदावरून पायउतार झाल्या आहेत. (No confidence motion passed against Tarkheda Sarpanch jalgaon news)

गेल्या दोन वर्षांपासून सरपंच स्वाती गुजर यांनी विविध कामे केली. परंतु सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार केला. सदस्यांचे काहीही ऐकून घेतले नाही, असा आरोप करत नऊपैकी सात सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.

तो बहुमताने संमत झाला आहे. त्यामुळे तारखेडा खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त झाले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT