Parashuram Janmotsav will be celebrated Brahmin Sangh Three days grand ceremony jalgaon sakal
जळगाव

परशुराम जन्मोत्सव जल्लोषात होणार साजरा

तीन दिवस भव्य सोहळा; विविध समित्या जाहीर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे यंदाचा भगवान परशुराम जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी कार्यसमित्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदाच्या वर्षीही १ मेस भव्य मोटरसायकल रॅली व २ मेस सायंकाळी समाज प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ तारखेस सायंकाळी ५ वाजेपासून शहरातील रथचौकातून शोभायात्रेस प्रारंभ होणार आहे.

जन्मोत्सव सोहळा यशस्वतीतेसाठी यंदा कार्यकारिणीची नेमणूक न करता प्रत्येक प्रमुख व्यक्तीला एकेका समितीचे प्रमुख पद देण्यात येऊन जबाबादारी निश्चित करण्यात आली. या वेळी सुमारे ५० कार्यसमित्या नियुक्त करण्यात आल्या असून सुमारे ४०० स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे उत्साहाने कार्यास लागले आहेत. स्वागत समिती : अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर, संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, लेखराज उपाध्याय, सुरेंद्रनाथ मिश्रा, संजय व्यास, अशोक वाघ, विश्वनाथ जोशी, शिव शर्मा. देणगी समिती : प्रमुख संजय कुळकर्णी, राजेश नाईक, पंकज पवनीकर, सचिन कुळकर्णी. शोभायात्रा समिती : प्रमुख मोहन तिवारी, शाम दायमा, अजय डोहोळे, महावीर पंचारीया, केदार पंचारीया, आनंद तिवारी, नंदू उपाध्ये, संजय शुक्ला. प्रचार- प्रसार समिती : प्रमुख सौरभ चौबे, यामिनी कुळकर्णी, कमलाकर फडणीस, राहुल कुळकर्णी, केदार जोशी. विग्रह सेवा : गोपाल पंडीत. हिशोब समिती : ॲड. सुहास जोशी, श्‍याम नागला. धार्मिक संस्कार : भूषण मुळे, राजाभाऊ जोशी. मंडप समिती : महेश दायमा, विनोद रामावत, दीपक बोरायडा. महाप्रसाद : सूरज दायमा, सुरेश शर्मा, सतीश दायमा, विकास शुक्ल गुरुजी, लक्ष्मीकांत त्रिपाठी, सुनील याज्ञिक.

वितरण समिती : महेंद्र पुरोहित, गोविंद ओझा, राजू पुरोहित, शिव रामावत, किरण कुळकर्णी. व्यासपीठ सेवा : पियुष रावळ, अमोल जोशी, शुभदा कुळकर्णी, मंगला पुरोहित. ढोल-ताशे व लेझीम पथक व्यवस्था : अक्षय जोशी, शेखर कुळकर्णी, डॉ. निलेश राव, विशाल शर्मा, प्रकाश शर्मा, राजेश शर्मा, स्वप्नगंधा जोशी, मानसी जोशी, कमलाबाई काकडा, वृषाली जोशी, प्रियंका त्रिपाठी, राजश्री रावळ. समन्वय समिती : किसन अबोटी. स्टॉल सेवा : स्वाती कुळकर्णी, सविता नाईक, साधना दामले, श्रीरंग पुराणकर, अनंतराव जोशी. वेशभूषा व रथ सजावट : समर्थ खटोड, हर्षल संत, अमोल जोशी, जितेंद्र याज्ञिक, योगेश शुक्ल. सामूहिक प्रार्थना : छाया त्रिपाठी, रोहिणी कुळकर्णी, नम्रता कुळकर्णी बहुभाषिक महिला मंडळ : अध्यक्षा मनिषा दायमा, उपाध्यक्ष वर्षा पुरोहित, सचिव वैशाली नाईक, सहसचिव वृंदा भालेराव, कोषाध्यक्ष वृषाली जोशी, संस्थापक अध्यक्षा सुधा खटोड, कल्पना खटोड, भगवती दायमा, अल्पना शर्मा, अनुराधा कुळकर्णी, सोनल दायमा, अमला पाठक, उषा पाठक, वृषाली व्यवहारे, सरोज पाठक, अश्विनी जोशी, स्मिता पिल्ले, सरोज पंचारीया, शारदा पंचारीया, अर्चना शर्मा, कल्याणी कुळकर्णी, नंदिता जोशी, मंजु शर्मा, अनुराधा दायमा, साधना दामले, आसावरी जोशी, मेघा नाईक, सुनिता सातपुते, ज्योती भोकरडोळे, प्रज्ञा जोशी, राजश्री पारेख. स्वच्छता समिती : नितीन बापट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT