City police station premises full of vehicles esakal
जळगाव

Jalgaon : शहर पोलिस ठाणे झाले पार्किंग झोन!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील फुले मार्केट अतिक्रमाणाचा मुद्दा बारा महिने राजकारण्यांचा आखाडा झाला आहे. मध्यवर्ती मार्केटच्या पार्किंगची जागा बेकायदा विक्रेत्यांनी बळकावली आहे. परिणामी बाजारात येणाऱ्या ग्राहकाला वाहन लावण्यासाठी प्रचंड त्रास सहन करवा लागत आहे. त्यात दिवाळीचा सण असल्याने पार्किंगसाठी जागाच नसल्याने वाहनधारकांनी चक्क पोलिस ठाणेच बळकावल्याचे चित्र धनत्रयोदशीला पाहायला मिळाले. (Police station surrounded by customers vehicles for Diwali shopping jalgaon News)

फुले मार्केटमधील पार्किंगची जागा, फुटपाथ आदी अतिक्रमित विक्रेत्यांनी बळकावले आहेत. त्यामुळे चालणेही अशक्य होऊन बसते. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना वाहने लावण्यास जागाच मिळत नसल्याने सरसकट प्रत्येकाने शहर पोलिस ठाण्याच्या मोकळ्या आवाराला हक्काची जागा म्हणून पार्किंग करून टाकले.

पोलिस ठाण्याच्या आवारातील दुय्यम अधिकाऱ्यांची बसण्याची खोली, डीबी रूम, एसआयडी कार्यालयाच्या आवारासहित मागील बाजूस सीआयडी कार्यालय, इतकेच काय तर पोलिस कोठडीपर्यंत दुचाकी पार्किंग केल्याचे चित्र रविवारी (ता. २३) दुपारी चारच्या सुमारास होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT