Chairman Ashok Patil, Director and staff during the work of Kedarnath temple replica in the market committee.  esakal
जळगाव

Amalner Bazar Samiti : बाजार समिती उभारणार केदारनाथ मंदिराची प्रतिकृती

सकाळ वृत्तसेवा

Amalner Bazar Samiti : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मंडळाची आढावा बैठक सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंडळाच्या अध्यक्षपदी सतीश काशिनाथ वाणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. (replica of Kedarnath temple will be executed by market committee jalgaon news)

केदारनाथच्या दर्शनाला जाणाऱ्या अनेक भाविकांना नैसर्गिक अडचणींमुळे अडचणी तसेच मृत्यूला सामोरे जावे लागते. तसेच सामान्य शेतकऱ्याला एव्हढ्या लांब जाणे परवडत नाही.

म्हणून भाविकांची इच्छा लक्षात घेता कोणतीही अडचण किंवा संकट न येता पूर्ण व्हावी म्हणून सभापती अशोक पाटील व मंडळाने यावर्षी केदारनाथची हुबेहुब प्रतिकृती उभारून संपूर्ण तालुक्यातील भाविकांना दर्शनासाठी आणण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मंडळाने यासाठी जोरदार तयारी केली आहे.

कार्यकारिणीत उपाध्यक्ष गौरव पाटील, उपाध्यक्ष यतीन कोठारी, सचिव प्रकाश अमृतकार, खजिनदार योगेश महाजन, सदस्य वृषभ पारख, शंकर बितराई, महावीर बाफना, जितेंद्र राणे, योगेश वाणी, हर्ष बोथरा, गणेश वाणी, चुडामन शेटे, अमरदीप अमृतकार, अमोल मराठे, रोनक पारख, निशांत पारख, मितेश गोसलिया, महेश झंवर, महावीर सांडेचा, विनोद अग्रवाल, सुधाकर पाटील, कपिल दलाल यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT