Rajya Balnatya Spardha esakal
जळगाव

Jalgaon Rajya Balnatya Spardha: राज्य बालनाट्य स्पर्धा 15 जानेवारी पासून; जळगाव केंद्रावर 32 नाटकांची मेजवानी

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सोमवार (ता.१५) पासून जळगाव केंद्रावर २० वी राज्य बालनाट्य स्पर्धा सुरु होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सोमवार (ता.१५) पासून जळगाव केंद्रावर २० वी राज्य बालनाट्य स्पर्धा सुरु होत आहे.

स्पर्धेचे उद्‌घाटन सोमवारी (ता.१५) होणार असून समारोप १९ जानेवारीस होईल. त्यानंतर १९ जानेवारी दरम्यान शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात होणाऱ्या या स्पर्धेत ३२ नाटके सादर होणार असून रोज पाच ते सहा नाटकांची रसिकांसाठी मेजवानी असेल. (State childrens drama competition from January 15 feast of 32 plays at Jalgaon Centre)

अशी होतील नाटके

सोमवार (ता.१५) : सकाळी दहा विळखा, अकरा ज्योतीची सावित्र, दुपारी सव्वा बारा विद्या विनयेन शोभते, दुपारी पावनेला दोन गांधी व्हायचंय आम्हाला, दुपारी तीन झपाटलेली चाळ, सव्वा चार चांभार चौकशीचे नाटक

मंगळवार (ता.१६) : सकाळी दहा फुलपाखरु, अकरा राक्षस, दुपारी सव्वा बारा कॉपी बहाद्दर, दुपारी पावने दोन परी, दुपारी तीन गुंडाळलेली स्वप्न, दुपारी सव्वा चार सुपर पॉवर, सायंकाळी साडे पाच ढगाळ लागली कड

बुधवार (ता.१७) : सकाळी दहा आयडेंटिटी, अकरा क ला का ना का, दुपारी सव्वा बारा अ ते ज्ञ, दुपारी पावने दोन जय हो फॅन्टसी, दुपारी तीन मॅडम, दुपारी सव्वा चार झेप, सायंकाळी साडे पाच बदलू आम्ही गोष्टीला

गुरुवार (ता.१८) : सकाळी दहा एलियन्स द ग्रेट, अकरा शोध अस्तित्वाचा, दुपारी सव्वा बारा खेळ, दुपारी पावने दोन आई मला छोटीशी बंदूक देना, दुपारी तीन वारी, दुपारी सव्वा चार मारुतीची जत्रा

शुक्रवार (ता.१९) : सकाळी दहा बेला, अकरा विधी, दुपारी सव्वा बारा आम्हीही आहोत निराळे, दुपारी पावने दोन. आदींबाच्या बेटावर, दुपारी तीन म्हावरा घावलाय गो, दुपारी सव्वा चार मरी गई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: सायलीच तन्वी असल्याचं उघड होणार ? नव्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्साह; "आता मालिका योग्य ट्रॅकवर"

Pune Hospital Bomb Scare : पुणे-हडपसर बॉम्बसदृश प्रकरण : संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, 'आरोग्य विभागा'शी काय आहे कनेक्शन?

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

ChatGPT ने एका रात्रीत बनवून टाकलं करोडपती! केली 631 अब्ज रुपयांची कमाई, काय होती ट्रिक? पाहा

IPL 2026: विकेट तर गेलीच, पण सोन्याची चैनही पडली! RCB च्या ओपनरसोबत घडला अजब प्रकार अन् मग पडिक्कलने दाखवलं वेळेचं भान

SCROLL FOR NEXT