Jalgaon muncipal carporation esakal
जळगाव

Jalgaon : अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी वारसदांराचा तीव्र संताप!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी वारसदांरानी गुरुवारी (ता. २०) आमदार सुरेश भोळे यांनी घेतलेल्या बैठकीत तीव्र संताप व्यक्त केला.

बैठक सुरू असताना वारसदारांनी आम्हाला सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली. या वेळी वारसदारांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. शासनाच्या सर्व विभागांत अनुकंपाधारकांची भरती केली जात आहे. (Strong Resentment for Appointment of Compassionate Staff Jalgaon News)

मात्र महापालिकेतच का केली जात नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. आमच्या मागण्यांसाठी आमच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुबंईला यावे, अशी मागणीही त्यांनी आमदार भोळे यांना केली.

त्या वेळी काही जणांसोबत मंगळवारी (ता. २५) मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची तयारी आमदार भोळे यांनी दाखविली. त्यानंतर हे आंदोलक शांत झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Tope: शरद पवार गटाला धक्का? राजेश टोपे खरंच भाजपमध्ये जाणार? अखेर स्वतः टोपेंनीच दिलं स्पष्ट उत्तर!

Konkan Railway: ‘वंदे भारत’, ‘तेजस’च्या फेऱ्यांत १५ जूनपासून कपात; कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक, गाड्यांच्या वेळाही बदलणार

Uttarakhand Jewellery: मॉडर्न नववधूंची पहिली पसंती! हिमालयाच्या कुशीतील 'या' ५ पारंपरिक दागिन्यांपुढे सोन्याचे हारही फिके!

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT