kush ghate, shrirang pihul & spandan patil esakal
जळगाव

जळगाव : बोदवडच्या विद्यार्थ्यांचे प्रज्ञाशोध परीक्षेत यश

सकाळ वृत्तसेवा

बोदवड (जळगाव) : येथील तिरबरडिया शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत (Manthan State Level Wisdom Examination) घवघवीत यश मिळविले. तिरबरडिया शाळेच्या दुसरी, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या या प्रज्ञाशोध परीक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला. (Success of Bodwad students Manthan state level pradnyashodh exam Jalgaon news)

दुसरीचा कुश योगेश घाटे याने १५० पैकी ११६ गुण मिळवून तालुकास्तरावर प्रथम तर राज्य गुणवत्ता यादीत १८ वा क्रमांक मिळवला. तिसरीचा स्पंदन जितेंद्र पाटील याने ३०० पैकी २४० गुण मिळवून तालुक्यातून प्रथम तर राज्य गुणवत्ता यादीत २९ वा क्रमांक मिळवला तसेच चौथीचा श्रीरंग सतीश पिहूल याने ३०० गुणांपैकी २५२ गुण मिळवून तालुकास्तरावर प्रथम तर राज्य गुणवत्ता यादीत २४ वा क्रमांक मिळवला. या त्यांच्या यशाबद्दल मंथन जिल्हा समन्वयक संदीप पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना काठोके, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT