Sanjeev sagar esakal
जळगाव

Jalgaon : चोरीच्या उद्देशाने हिंडणारा संशयीत अटकेत

रईस शेख

जळगाव : शहरातील मासुमवाडी परिसरात चोरीच्या (Theft) उद्देशाने फिरणाऱ्या एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. संजीव ग्यानप्रसाद सागर (वय ३३, रा. महालक्ष्मी दालमिल, एमआयडीसी) असे नाव असून त्याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Suspicious thief Arrested at Jalgaon Crime News)

शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, योगेश सपकाळे, सुनील सोनार, किरण पाटील, सचिन पाटील, राजश्री बाविस्कर सोमवारी (ता. २३) रात्रीच्या सुमारास कॉम्बिंग ऑपरेशन राबवत होते. यावेळी आठवडे बाजारात संजीव सागर हा आपली ओळख लपवून पोलिसांना पाहत पळून गेला होता. पोलिस पथकाने त्याचा पाठलाग करुन पकडले असता, तो रेकॉर्डवरील सराईत चोरटा असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT