Transfer esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यातील चार तहसीलदारांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्यातील महसूल संवर्गातील २० तहसीलदारांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी बुधवारी काढले असून जिल्ह्यातील चाळीसगाव, पारोळा, अमळनेर व जळगावातील कूळ तहसीलदारांची बदली झाली आहे. (Transfer of 4 Tehsildars in district jalgaon news)

चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांची राहता तर त्यांच्या जागी श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील बदलून येत आहेत. अमळनेरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांची अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात (निवडणूक) तहसीलदारपदी तर त्यांच्या जागी अद्याप कुणाची नियुक्ती झालेली नाही.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

नंदुरबारचे महसूल तहसीलदार डॉ.उल्हास देवरे यांची पारोळा तहसीलदारपदी तर पारोळाचे तहसीलदार अनिल गवांदे यांची नंदुरबार जि.का.तहसीलदार महसूल तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे. जळगावचे कुळकायदा तहसीलदार महेंद्र माळी यांची शिरपूर तहसीलदारपदी तर त्यांच्या जागी नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उषाराणी देवगुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांची येवला तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT