Transfer News
Transfer News esakal
जळगाव

Jalgaon News : मनपाचे नगर रचनाकार करवंदे यांची बदली

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महापालिकेचे नगर रचनाकार अशोक करवंदे यांची पुणे येथे सहायक संचालक नगर रचना विभागात मूल्यांकन पदावर बदली झाली आहे. (Transfer of municipal planner Karwande jalgaon news)

महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक के. पी. बागूल सेवानिवृत्त झाल्याने त्यांचे पद रिक्त झाले होते.

त्यामुळे के. पी. बागूल यांचा प्रभारी पदभार अशोक करवंदे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आता श्री. करवंदे यांची बदली झाल्यामुळे सहाय्यक संचालक व नगर रचनाकार, अशी दोन्ही पदे रिक्त होणार आहेत.

पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे तूर्त अशोक करवंदे नियुक्तीच्या ठिकाणी रूजू न होता जळगाव येथेच थांबून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India PM oath ceremony live updates : रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रीपदी लागणार वर्णी? फोन आल्याची माहिती आली समोर

T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपमध्ये 'या' देशाचा लाजिरवाणा पराक्रम! वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 39 धावांवर खेळ खल्लास अन्...

Mumbai Ahmedabad Highway : पावसाचा तांडव, मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला

Whatsapp Status Update : व्हॉट्सॲपने आणलंय हे भन्नाट फिचर; मोबाईल सुरु न करताच कुठूनही अपडेट करा स्टेटस,जाणून घ्या काय आहे फिचर

Marathi News Live Update: पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाबद्दल जयंत पाटील यांचे ट्वीट; म्हणाले...

SCROLL FOR NEXT