uddhav thackeray esakal
जळगाव

Jalgaon News : उद्धव ठाकरे या तारखेला जळगाव दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रविवारी (ता. २३) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. (Uddhav Thackeray in Jalgaon tour on 23 april jalgaon news)

पिंप्राळा येथे त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन होणार आहे.त्यानिमित्त महापालिकेने तयारी सुरू केली आहे.

पिंप्राळा भागाकडील रस्त्याची बुधवारी (ता. १९) दुरुस्ती सुरू करण्यात आली. महापालिकेतर्फे पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्या जागेचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रमही निश्‍चित झाला असल्याचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले.

या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आता तयारी सुरू झाली आहे. महामार्गाकडून पिंप्राळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती बुधवारी महापालिकेतर्फे सुरू करण्यात आली. उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी नगरसेवक अमर जैन यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs SL A : वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूंमध्ये मोठा राडा, भारताच्या पराभवनंतर मैदानात ड्रामा, Viral Video

Black Money: काळा पैसा भारतात माघारी येणार! केवळ पंधरा दिवसांचा अवधी, परदेशी संपत्तीबाबत सरकारचं मोठं पाऊल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्’'च्या हॉरर-कॉमेडीची भव्य झलक, टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

SSC HSC Supplementary Exams : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून सुरू

IND A vs SL A, ODI: शेवटच्या चेंडूवर मोठा ड्रामा अन् मग सुपर ओव्हरचा थरार... अखेर भारताचा सलग दुसरा पराभव; आता फायनल कशी गाठणार?

SCROLL FOR NEXT