Union Home Minister Amit Shah esakal
जळगाव

Jalgaon News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जळगाव दौरा स्थगित

भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा शुक्रवारी (ता.१५) होणारा जळगाव दौरा स्थगित केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा शुक्रवारी (ता.१५) होणारा जळगाव दौरा स्थगित केला आहे. लवकरच नव्याने दौरा येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज यांनी दिली.

अमित शहा शुक्रवारी (ता. १५) जळगाव दौऱ्यावर येणार होते. (Union Home Minister Amit Shahs visit to Jalgaon postponed news)

जळगाव येथे त्यांच्या उपस्थितीत सागर पार्क येथे युवा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू होती.

परंतु मंगळवारी (ता.१३) दुपारी त्यांचा दौरा रद्द झाल्याबाबत माहिती प्राप्त झाली. याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज यांनी सांगितले, की त्यांचा दौरा स्थगित झाला आहे.

त्याचे कारण अद्याप समजलेले नाही. परंतु ते जळगावात येणार आहेत. नव्याने त्यांचा दौरा प्राप्त होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT