birds file photo esakal
जळगाव

Jalgaon News : मोनाली फाउंडेशनतर्फे रविवारी परळवाटप

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : रणरणत्या उन्हात पक्षांची पाण्यासाठी वणवण होऊ नये, म्हणून गेल्या १५ वर्षांपासून मोनाली कामळस्कर फाउंडेशनतर्फे पक्षांना पाणी पिण्यासाठी भांडे (परळ) व दाणेवाटपाचा कार्यक्रम होत आहे. (water utensils and grain distribution by monali foundation for birds in summer on 16 april jalgaon news)

यंदा येत्या रविवारी (ता. १६) सकाळी अकराला पक्षांना पाणी पिण्यासाठी भांडे (परळ) व दाणेवाटपाचा कार्यक्रम होणार आहे. वृंदा बुक डेपो, टॉवर चौकात हा कार्यक्रम होईल.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

आमदार राजूमामा भोळे, सचिन राधेश्याम व्यास यांच्या हस्ते वाटप होईल. नागरिकांना भांडे (परळ) व दाणे घेऊन ते आपल्या गच्चीवर किंवा खिडकीत ठेवावे, असे आवाहन संस्थापक नंदकिशोर कामळस्कर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT