Crime News Sakal
जळगाव

Jalgaon News : पती-पत्नीकडून विधवा वहिनीला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : धानवड (ता. जळगाव) येथील रंजना प्रकाश पाटील या विधवा महिला एकट्याच वास्तव्यास आहेत. मुलगा मुंबईत नोकरीला असून, त्या छोटेसे दुकान चालवून स्वतःचा उदनिर्वाह चालवितात.

या दुकानाचे कुलूप लावण्यासाठी आलेल्या रंजना पाटील यांना दीर विलास संतोष पाटील व त्याची पत्नी सुशीलाबाई पाटील (दोन्ही रा. धानवड) यांनी वाद उकरून त्यांच्या डोक्यात काठी मारून जखमी केले. याबाबत जखमी रंजना पाटील यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

हौस ऑफ बांबू : खादाड पत्रकारांचे मेन्यूकार्ड..!

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

SCROLL FOR NEXT