police esakal
कोकण

रत्नागिरीतील 10 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

- राजेश शेळके

राज्य आणि विभाग स्तरावरील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी : जिल्ह्यातील दहा पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. नुकतेच तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिले. (police officers transfer) ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनित चौधरी यांची पुन्हा शहर पोलिस ठाणे, तर रविंद्र शिंदे यांची चिपळूण येथे बदली करण्यात आली आहे. (ratnagiri update) ग्रामीण पोलिस ठाण्यात देवरुखचे निरीक्षक मारूती जगताप यांची नियुक्ती केली आहे. (konkan news)

राज्य आणि विभाग स्तरावरील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रत्नागिरी, रायगड येथील तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नवे पोलिस अधिकारी जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर जिल्हाअंतर्गत या बदल्या करण्यात आल्या आहेत.

शहर पोलिस निरीक्षक म्हणून विनित चौधरी, ग्रामीण पोलिस निरीक्षक म्हणून मारूती जगताप, चिपळूण रविंद्र शिंदे, दापोली नितीन ढेरे, जयगड सहायक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर, देवरूखला बाळकृष्ण जाधव, लांजा दादासाहेब घुटुकडे, दाभोळला हिरेमठ, गुहागर जाधव, तर गुहगारचे पोलिस निरीक्षक अरविंद बोडगे यांची बदली नियंत्रणक कक्षात करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. गर्ग यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : शिवम दुबेच्या दोन चेंडूंनी सामना फिरवला, प्रिंस यादवने पदार्पणाचा सामना गाजवला; आयर्लंडला स्वस्तात रोखले

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

Maharashtra Sugar: माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड माळेगाव साखर कारखान्याच्या मार्गदर्शनाची धुरा सांभाळणार

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

SCROLL FOR NEXT