Accidental case of Bivlas Sarpanch in vengurla sindhudurg 
कोकण

वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी जाताना काळाने घातला बिळवसच्या सरपंचावर घाला अन् वाटेतच गमवावा लागला जीव....

सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग)  : तालुक्यातील परूळे आदिनारायण मंदिर येथील जेष्ठ दशावतारी संगीतकार पुरूषोत्तम परूळेकर यांचे निधन झाल्याने त्याच्या अंत्यदर्शनासाठी जाताना त्यांची मुलगी मालवण-बिळवस गावच्या सरपंच सौ. रुपाली नाईक यांचा चिपी गावडेवाडी मार्गावर अपघाती मृत्यू झाला.ही घटना आज सकाळी घडली. 

हेही वाचा- कोकणात गणेशोत्सवापुर्वीची तयारी ;   मशीन खरेदीच्या ग्रामपंचायतीला सुचना... -
    
 नाईक यांचे वडील पुरुषोत्तम परूळेकर यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आपल्या मूला सोबत परुळे येथे नाईक माहेरी मोटरसायकलने जात होत्या. रस्त्याचा अंदाज न आल्याने चिपी येथे या मोटरसायकल चा अपघात झाला.  या अपघातात नाईक यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान निवती पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सरपंच सौ नाईक यांचा मृतदेह परुळे आरोग्यकेंद्रात आणण्यात आला आहे.


संपादन - अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT