Aditya Thackeray  esakal
कोकण

कोकणात पक्ष मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; करणार दोन दिवसीय दौरा

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. २३ आणि २४ असा दोन दिवस हा दौरा आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे बैठका होणार आहेत. त्यांचा हा दौरा ठाकरे शिवसेनेतील मरगळ झटकणारा ठरणार आहे. तसेच राजकीयदृष्ट्या तो महत्त्वाचा आहे.

आदित्य ठाकरे २३ नोव्हेंबरला सकारी ११ वाजता लीना कुबल याच्या अंगणात बैठक होणार आहे. १२.२५ ला कुडाळ येथे चंद्रकांत कासार यांच्या घरी बैठक होणार आहे. बांबार्डे, कणकवली, देवगड येथे दुपारी ३ वाजेपर्यंत अशा प्रकारे बैठका होणार आहेत. त्यानंतर दुपारी ४ वाजता ते राजापूरला प्रयाण करणार आहेत.

५ ते रात्री ८ पर्यंत त्यांच्या करबुडे येथे वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होणार आहेत. २४ ला दुपारी सव्वा बारा वाजता जिल्हाप्रमुख सचिन कदम यांची भेट ते घेणार आहेत. त्यानंतर साडेबाराला आमदार भास्कर जाधव यांच्या घरी, १.५५ मिनिटांनी माजी आमदार संजय कदम यांच्या घरी बैठक होणार आहे. दुपारी अडीचच्या सुमारास ते महाडला रवाना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT